¡Sorpréndeme!

UP Election 2022 Phase 1 Polling Livelयूपीचे आरोग्यमंत्री अतुल गर्ग यांनी बजावला मतदानाचा हक्क|Sakal

2022-02-10 29 Dailymotion

UP Election 2022 Phase 1 Polling Livelयूपीचे आरोग्यमंत्री अतुल गर्ग यांनी बजावला मतदानाचा हक्क|Sakal

उत्तर प्रदेशच्या आजच्या व्हिज्युअल्ससाठी काही जनरल स्लग
आज उत्तर प्रदेशात पहिल्या टप्प्यातलं मतदान
११ जिल्ह्यांमधील ५८ जागांसाठी आजपासून मतदान
५८ जागांसाठी ६२३ उमेदवार रिंगणात
उत्तरप्रदेश विधानसभेच्या मतदानाचा आज पहिला टप्पा
उत्तर प्रदेशात ४०३ जागांसाठी ७ टप्प्यात मतदान